पोलीस उपयुक्त दिपाली काळे मॅडमचे सुंदर भाषा………..शास्त्री नगरात पोलीस उपयुक्त दिपाली काळे” वाहिद भाईंचे कौतुक” मुस्लिम समाजाला शुभेच्छा…
वाहिद बिजापूरे, जावेद बिजापूरे यांच्या वतीने, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे व पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते रमजान ईदनिमित्त साहित्य वाटप पवित्र रमजान ईदनिमित्त, सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष JB फाऊंडेशन चे संस्थापक वाहिद बिजापूरे, जावेद बिजापूरे यांच्या वतीने शास्त्री नगर येथे मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना रमजान ईद सणासाठी लागणार्या साहित्याच्या किटचे वाटप सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे व पोलिस उपायुक्त दिपाली काळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
या किटमध्ये शिरकुर्मा तयार करता यावा यासाठी दूध, काजू, बदाम, इलायची, बडीशेप, साखर, पिस्ता, खरबुज बिया, शेवया, इतर वस्तू आहेत.
या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त दिपाली काळे मॅडम, सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे,तिरुपति पार्किपडला, सलीम भाई पामा, पीर अहमद कुरेशी, मन्सूर मामू, इलियास डंके, सादिक बागवान, वाहिद बिजापुरे, जावेद बीजापुरे, शाहरुख नदाफ, या साह शास्त्री नगरतील नागरिकांची उपस्थिती होती…
Leave a Reply