छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने लोकमाता अहिल्याराणी यांना अभिवादन.
सोलापूर- भारतीय इतिहासातील कर्तुत्ववान महिला शासकात लोकमाता अहिल्याराणींच नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. अनेक कौटुंबिक समस्येवर मात करीत प्रजाहितदक्ष काम करीत होत. विशेष करून प्राणी पक्षी यांच्यासाठी औषधी वने तयार करून मानवहिता बरोबर प्राणिमात्रांची काळजी घेणाऱ्या प्रशासक होत्याच. सर्व जातीधर्माना सोबत घेऊन राज्य करणार्या लोकमाता होत्या असे मत शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, माजी महापौर अरिफ शेख, माजी नगरसेवक हारुण शेख, राजू हुंडेकरी, कादर भागानगरी, बशीर सय्यद हारिस शेख रुस्तुम शेख रियाज पैलवान रिझवान दंडोती लक्ष्मण भोसले, मुबीन बागवान, सरफराज काझी गफूर चौधरी, कमर होटगी ,कय्युम मोहळकर अफवान बागवान , हुजेर बागवान अय्यान बागवान , खाशीम बेलीफ सोहेल बागवान आदी उपस्थित होते.
Leave a Reply