अकोल्यात काँग्रेसकडून एक दिवशी अन्नत्याग आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या निषेधार्थ आज अकोला महानगर व अकोला ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातल्या धिंग्रा चौकात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे.
Leave a Reply