डोंबिवलीत विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
आज सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. डोंबिवली मध्ये देखील विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दहीहंडी उत्सवाला अलोट गर्दी पहायला मिळाली. डोंबिवली शिवसेनाशहर प्रमुख राजेश मोरे यांच्या दहीहंडी उत्सवात देखील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. भाजपचे शैलेश धात्रक यांच्या दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.
Leave a Reply