दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राने मविआला गेट आऊट केले- एकनाथ शिंदे
ऑन उद्धव ठाकरे
– त्यांना दोन वर्षांपूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातील जनतेने केले आहे
– याठिकाणी छ. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि काम अफजल खानी आणि औरंगजेबी करायचे हेच त्यांनी आतापर्यंत केले आहे
– छ. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणुका लढवायचे आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा
– महाविकास आघाडीमध्ये लेकी-बाळी सुरक्षित होत्या का ? किती महिलांवर अन्याय केला छ. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करु नये अशी माझी त्यांना विनंती आहे
– मविआला छ. शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही
ऑन जोडे मारो आंदोलन
– महाराजांचा पुतळा पडल्याची घटना दुर्दैवी आहे याबाबत पंतप्रधान आणि आम्ही तिघांनी माफी मागितली मात्र त्याचे राजकारण करणे हे त्यापेक्षाही दुर्दैवी आहे, विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही आहे
– कर्नाटक काँग्रेस सरकारच्या काळात मागील वर्षी जी दुर्घटना झाली, छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा काढण्यासाठी दोन-दोन जेसीबीचा वापर केला खरंतर यांना जोडे मारले पाहिजे
– जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता नक्की जोडे मारेल
ऑन चंद्रकांत खैरे
– लोकसभा निवडणुकीपूर्वी दंगलीची भाषा करत होते
– महाराष्ट्र अशांत पाहिजे, जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केला आहे
– देशातील जनता सुज्ञ आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार काम करत आहे
ऑन लाडकी बहीण
– लाडकी बहीण योजना गावागावात पसरल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे
– काँग्रेसचे लोक या लाडक्या बहिणीच्या विरोधात आडवे झाले आहे. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे
– न्यायालय देखील आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल. लाडक्या बहिणी खोडा घालणाऱ्यांना जोडा मारल्याशिवाय राहणार नाही
Leave a Reply