माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर असतील,हे आम्ही जाहीर केलं आहे- धैर्यशील मोहिते पाटील
ऑन पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ
-मंगळवेढ्यासाठी अनेकजण इच्छुक होते,त्या इच्छुक लोकांना साहेबांना भेटण्यासाठी घेऊन आलो आहे
-महाविकास आघाडीची जागा वाटप होईल,त्यावेळी इच्छुक लोकांचा विचार केला जाईल
ऑन माढा लोकसभा
-सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वारे आहे
-हे वारे कधी कमी झालेले नाही
-आज फक्त पंढरपूर मधील इच्छुक लोकांना घेऊन आलो होतो
ऑन रणजितसिह निंबाळकर
-हा प्रश्न त्यांनाच विचारा
ऑन रामराजे निंबाळकर
-याबाबत मला जास्त माहीत नाही,लोकसभा निवडणुकीवेळेस महाराज साहेबांनी मला खूप मला मदत केलेली आहे
-फलटण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे,त्यामुळे ही जागा कुणाला सोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ?
ऑन माढा महायुती वाद
-रघुनाथ राजे यांनी लोकसभेत उघड उघड माझं काम केलेले आहे
-बाकी माझं वेट आणि वॉच आहे
ऑन हर्षवर्धन पाटील
-कार्यकर्त्यांची भावना आहे,त्यामुळे तो निर्णय नेत्यांनी घ्यायचा असतो
-बाकी दुसऱ्याबाबत मला माहित नाही
ऑन महाविकास आघाडी बहुमत सर्व्हे
-महाविकास आघाडी जोरात आघाडीवर आहे,एकदा उमेदवार जाहीर झाले की मग सरकार हे बहुमतात येऊ शकते
ऑन तिसरी आघाडी
-या गोष्टीबद्दल जास्त गोष्टी बोलणं योग्य नाही
ऑन माळशिरस विधानसभा उमेदवार
-माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर असतील,हे आम्ही जाहीर केलेलं आहे
ऑन अजित पवार
-त्यांचा प्रश्न आहे,मात्र त्यांचे सल्लागार भरपूर झालेले आहेत,त्यांच्या सल्ल्यानुसार ते बोलत आहेत
-दादांची कोंडी होत आहे की नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे
Leave a Reply