कोल्हापुरात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

कोल्हापुरात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

• कोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई
• घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
• पोलिसांनी लावला कोल्हापुरात केल्या जाणाऱ्या घरफोड्यांचा छडा
• 14 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 86 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त
• 1200 ग्रॅम सोन्याचे व 1430 ग्रॅम चांदीचे दागिने मिळवले परत

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *