हिंदू देवतांचा अवमान – सोलापुरात भाजपाकडून निषेध
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड गटाच्या कार्यक्रमात हिंदूचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम, तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अपमान केला गेला. यांचा आज शहर भाजपाकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमावेळी मंचावर शरद पवार हे उपस्थित होते. अवमान होत असताना त्यांनी विरोध केला नाही, या मानसिकतेचाही भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केला. ही निदर्शने दाजी पेठ, दत्त नगर येथे करण्यात आली. याप्रसंगी श्रीकांचना यन्नम, वैशाली चालुक्य, रवी कय्यावले, संजय साळुंखे, सतिश महाले, सर्व पदाधिकारी, नगरसेवक, आघाडी, मोर्चा, सेल, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.
Leave a Reply