लोकसभेला गंमत झाली, विधानसभेला गंमत करू नका – अजित पवार
लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. आता राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीये. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अनेक मेळाव्याच्या माध्यमातून लोकापर्यंत जात आहेत. आज अजित पवार यांनी चाकण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात लोकसभेत झालेली चूक पुन्हा करू नका, या वेळेस महायुतीलाच मतदान करा. आपण सुरू केलेल्या योजना पुढे देखील सुरूच राहतील, असं सांगितलं. बघा काय म्हणाले अजित पवार…
Leave a Reply