काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे जोडे मारो आंदोलन
काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.
तर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत त्यांचे पोस्टर जाळण्यात आले.
Leave a Reply