मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन…..
खुद्द मोदींनी ट्विट केलं ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरात एका खास पाहुण्याचं आगमन झालयं. खुद्द नरेंद्र मोदी यांनीचं ट्विट करत याची माहिती दिलीये. मोदी हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
त्यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केलाय. मोदीच्या निवास स्थानी गाईनं एका नवीन वासराला जन्म दिलाय. ज्याच्या कपाळावर ज्योतीचं चिन्ह आहे.
म्हणून मोदींनी त्याचं नाव ‘दीपज्योती’ असं ठेवलयं. मोदींनी या वासराच्या फोटोसह एक व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यावर लोक कमेंट करत आहेत.
Leave a Reply