सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा…

सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा…

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार
– सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा सरकारला इशारा
– मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू
– आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही
– 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय
– या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत.
– मात्र त्यापूर्वी सकल मराठा समाजाने त्याला आता तीव्र विरोध दर्शवला आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *