राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक..

राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक..

– सोलापूर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फौजदार चवळी पोलीस ठाण्यासमोर केले ठिय्या आंदोलन
– राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा दिला इशारा
– केंद्रीय मंत्री रवनितसिंग बिट्टू, खासदार अनिल बोंडे , आमदार संजय गायकवाड , माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
– फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *