राज्यात महाशक्तीचा मुख्यमंत्री होणार- बच्चू कडू
– संजय राऊत यांच्याकडे पुर्ण महाराष्ट्राचा पीआर कार्ड नाही
– संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे, महाराष्ट्र त्यांची जहागीरदारी नाही
– महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने देऊ आणि महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल
– आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल असे हे राज्य उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करु
– 288 जागांवर उमेदवार देणार
Leave a Reply