मोहसीन मैंदर्गीकर यांनी ठेवलं पोलिसांचा मान :
रद्द केला आपला देखावा…तरीही उद्घाटनासाठी फारूक शाब्दि उपस्थित
बुधवार दिनांक 18 सितंबर रोजी जशने ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मोहसिन मैंदर्गीकर स्टार सोशल ग्रुप च्या वतीने भव्य देखावा ठेवण्यात आलं होतं… या देखावा कार्यक्रमाची तयारी स्टार सोशल ग्रुपच्या वतीने अनेक महिन्यापासून सुरू होती. बुधवार दिनांक 18 सितंबर रोजी MIM चे शहर जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दिक यांच्या शुभहस्ते या देखावा कार्यक्रमाच्या उद्घाटन होणार होतं… मात्र उद्घाटनापूर्वी पोलिसांनी घटनास्थळ मध्ये दाखल होऊन नोटीसद्वारे देखावा दाखवण्यात येऊ नये अशी विनंती केली… ही गोष्ट लक्षात घेता मैंदर्गीकर यांनी पोलिसांचा मान ठेवून व कायदा व्यवस्थेचा बिघडू नये ही गोष्ट लक्षात घेता देखावा रद्द केला.. मात्र जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दि यांनी देखावेचा उद्घाटन करत मैंदर्गीकर यांना प्रोत्साहन दिला व कार्याचा कौतुक केला..
Leave a Reply