अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांनी दिली भेट
बॉलीवूड अभिनेते आमिर खान आज अकोल्यात आले आहेत. तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आमिर खान यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तर त्याआधी कृषी विद्यापीठातील विविध क्षेत्राला तसेच प्रदर्शनीला त्यांनी भेट दिली. यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग, हॉर्टिकल्चर, सेंद्रिय शेती संशोधन विभाग,
फळ आणि रोपवाटिका विभाग यांचा समावेश आहे.
Leave a Reply