उपमुख्यमंत्री अजितपवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मोहोळ बंदची हाक

उपमुख्यमंत्री अजितपवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मोहोळ बंदची हाक

– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मोहोळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मोहोळ बंदची हाक देण्यात आली आहे

– उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जन सन्मान यात्रा कार्यक्रमासाठी मोहोळला येत आहेत

– मोहोळ बंदला मोहोळकरांचा सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद

– अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीने दिलीय मोहोळ बंदची हाक दीली आहे

– दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी ‘दादा आपसे बैर नही, राजन पाटील तेरी खैर नही’ म्हणत घेतलीय आक्रमक भूमिका

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *