धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाची आजपासून रस्त्यावरची आक्रमक लढाई……
गजी ढोलाच्या निनादात धनगर समाज हजारोंच्या संख्येने पंढरपुरात येण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपुरात धनगर समाजाचा आज राज्यव्यापी निर्णायक निर्धार मेळावा आहे.
पंढरपुरातील धनगरांच्या उपोषण स्थळी हा मेळावा होईल. त्यासाठी हजारोंच्या संख्येने राज्यातील धनगर बांधव आता पंढरपुरात येत आहेत.
धनगरांचे आरक्षणाच्या मागणीसाठीचे उपोषण सुरू राहणार की आजपासून रस्त्यावरची आक्रमक लढाई सुरू होणार. त्याचा फैसला आज हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या धनगर समाजाच्या साक्षीने होणार आहे.
साधारणपणे दुपारी दोन वाजता धनगर मेळाव्याला सुरुवात होईल.
Leave a Reply