अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापुरामध्ये आनंद साजरा…
– बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेना शिंदे गटाने पेढे भरवत फटाके वाजवत केला आनंद उत्सव साजरा
– अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापुरामध्ये आनंद साजरा
– तब्बल आठ तास ज्या रेल्वेस्थानकावरती रेल्वे करत फाशीची मागणी केली होती त्याच रेल्वे स्टेशन वरती आता एन्काऊंटर चा उत्सव आनंदात साजरा करत पेढे वाटून फटाके वाजवत आनंद साजरा करत आहे
– एकनाथ एक न्याय बलात्काराला थारा नाय
– नराधमाला शिक्षा मिळाली
– शिंदे सरकारचं अभिनंदन अशा आशियाचे बॅनर हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून स्टेशन वरती आनंद व्यक्त करत आहे
Leave a Reply