बार्शी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला बसला मोठा फटका….
– सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला बसला मोठा फटका
– ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीकाचे पावसामुळे झाले प्रचंड मोठे नुकसान..
– बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरातील शेतकरी झाला हवालदिल
– असाच पाऊस सुरु राहिला तर शेतकऱ्यांचे अर्थाकारण कोलमडण्याची शक्यता आहे.
– त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
Leave a Reply