अक्कलकोटमध्ये मविआ सरकार विरोधात हलगीनाद…
अक्कलकोट तालुक्यातील नविन रस्त्यांचे कामे निकृष्ट सुमार दर्जाचे झालेत व भ्रष्टाचाराचे स्तोम माजलय तो तत्काळ संपवा अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावा महाविकास आघाडीचा प्रशासनासमोर हलगीनाद आदोलंन
आज रोजी अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यातील विविध नविन रस्ते हे निकृष्ट व सुमार दर्जेचे बनत आहे त्यातुन प्रचंड भ्रष्टाचार झाले आहे त्याची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून झालेले रस्ते चागंले दर्जेदार बनवावे ही मागणी प्रशासनास आज महाविकास आघाडी अक्कलकोट वतिने माजी मंत्री विकासरत्न श्री सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या नेतृत्वखाली शिवसेना ठाकरे गट ताप्रमुख श्री,आनंद बुक्कानुरे,राष्ट्रवादी शरद पवार गट ताअध्यक्ष बंदेनवाज कोरबु,याच्यां प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
तर याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अश्फाक बळोरगी, शिवसेना ठाकरे गटचे जि उपाध्यक्ष सुनिल कटारे,माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिवाला,राम समाणे,शिवानंद बिराजदार,अरूण जाधव,मैनुद्दीन कोरबु, शरण सुरवसे,महातेंश हत्तुरे,बाबन जमादार,मुबारक कोरबु,अलिबाशा अत्तार,मोहसीन मोकाशी,स्वामिनाथ कलकोटे,कुमार गद्दी,विक्रम पवार,जब्बार बागवान,गणेश मोरे,श्रीशैल धनशेटटी,राहुल भकरेसह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply