महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार विभाग (human rights department)”सोलापूर जिलहा अध्यक्ष पदी डाॅ.अरमान पटेल यांची नियुकती…..
नियुकती चे पत्र टिळक भवन मुंबई येथे देण्यात आल
यावेळी
प्रमोद मोरे महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस.
*प्रज्ञाताई वाघमारे महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटी समन्वयक व विभाग व सेल प्रमुख.
*डाॅ.अफसर कुरेशी वरीष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार विभाग.
*असद अली शाह महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार विभाग सरचिटणीस.
*अजीज शेख महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमिटी मानवाधिकार विभाग कोकण विभाग अध्यक्ष.
Leave a Reply