सोलापुरात सुरु असणारे कोळी समाजाचे उपोषण घेण्यात आले मागे….
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सभास्थळी भेट देऊन मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग लावण्याची दिलीय कबूली
त्यामुळे मागच्या 10 दिवसांपासून सुरु असणारे आमरण उपोषण कोळी बांधवांनी घेतलं मागे
कोळी समाजाला कुठल्याही जाचक अटीशर्थीविना एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावे ही आहे कोळी समाजाची मुख्य मागणी
सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्या हस्ते ज्यूस पिऊन कोळी बांधवांनी सोडल उपोषण
दरम्यान,पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पळाला नाही तर सोलापुरात आंदोलन नकरता मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा कोळी समाजाने दिला आहे इशारा
Leave a Reply