पोहरादेवी येथे बंजारा नंगारा म्युझियमचे मोदींच्या हस्ते उद्घाटन…..
सोलापुरातील बंजारा बांधवांची गर्दी
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ नंगारा म्युझियमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी सकाळी विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचल्यानंतर जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
Leave a Reply