सोरेगाव नंदुर शिवरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
उत्तर सोलापूर तालुक्यातील नदुर सोरेगाव परतीच्या पावसाने भाजीपाल्यासह तुर कांदा कापुस आदी पिकाचे मोठे नुकसान झाले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदुर सोरेगाव शिवारामध्ये दुपारी 3 ते 4/30 वाजण्याच्या सुमारास अचानक पडलेल्या वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे कांदा तुर, कापूस पिकासह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
नुकसान झालेले नुकसानग्रस्त शेतकरी नेमकं काय म्हणाले ते पहा.
Leave a Reply