मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमाची होममैदानावर जोरात तयारी सुरु

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमाची होममैदानावर जोरात तयारी सुरु

 

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या ८ तारखेला सोलापुरात
– मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार सोलापुरात
– मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहराच्या मधोमध असणाऱ्या होममैदानावर वॉटरप्रूफ मंडप घालण्याची तयारी जोरात सुरु
– या अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात घेतला जाणारा कार्यक्रम दोन ते तीन वेळा झाला आहे रद्द
– मात्र आचारसंहितेपूर्वी हा शासकीय कार्यक्रम कुठल्याही व्यत्य्याविना पार पडतो का हे पाहणे महत्वाचे
– या कार्यक्रमामुळे विमानतळ ते रंगभवन हा रोड आठ तासांसाठी राहणार आहे बंद
– ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शासनाचा मोठा कार्यक्रम होत असल्याने महत्व प्राप्त झाले आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *