चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीत अगीची घटना

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीत अगीची घटना…..

 

-चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलोनीत अगीची घटना घडली आहे
– यात एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे
– इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे
– शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे
– या मध्ये एका ७ वर्षीय मुलीचा आणि १० वर्षीय मुलाचा समावेश आहे
पहाटे 4:30- 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *