बिग बॉस पाच सिजन विजेता सूरज चव्हाणची गावातून काढण्यात आलीय मिरवणूक
– मराठी बिग बॉस सीजन 5 चा विजेता सुरज चव्हाण बारामतीत दाखल
+ बारामती मधील सुरजचे मुळगाव असणाऱ्या मोढवे येथे गावकऱ्यांनी केले जोरदार स्वागत..
– गुलीगत धोका,बुक्कीत टेंगुल आणि झापुक झुपुक असे डायलॉग प्रसिद्ध आहेत सूरज चव्हाणचे
– मराठी बिग बॉस सीजन 5 चा महाविजेता सुरज चव्हाण आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावी दाखल झालाय …एकंदरीत गावकऱ्यांच्या वतीने सूरज चव्हाण याचे फटाके आणि गुलाल उधळून जोरदार स्वागत करण्यात आलंय…. बारामती तालुक्यातील सुरज चव्हाण याचे मूळगावी बिग बॉस विजेता झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलीय.. तब्बल 200 किलोचा हार आणि फुलांची उधळण करीत डीजे लावून सुरजची मिरवणूक देखील काढण्यात आलीय..
Leave a Reply