नारीशक्ती महिला मंडळ फताटेवाडी मार्फत सामूहिक फराळ आणि हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी गावात नारीशक्ती महिला मंडळ कडून दि.8 आॅ्क्टोबर रोजी सामूहिक फराळ आणि हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला.नारीशक्ती महिला मंडळाचे वैशिष्ट्य…येथे फक्त महिला एकत्र येऊन काम करतात..सर्व कामांचे निर्णय घेणे..नऊ दिवस नवनवीन कार्यक्रम घेणे.. प्रत्येक महिलांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारीशक्ती महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी भरपूर मेहनत घेतली आहे… या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मा.अलकाताई राठोड तसेच प्रसिद्ध समाजसेवक महादेव दादा कोगनूरे उपस्थित होते…हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आधारस्तंभ सौ अश्विनीताई रविंद्र राठोड यांनी हातभार लावला आहे तसेच अध्यक्ष मिनाक्षी गोपीनाथ राठोड, उपाध्यक्ष सविता संजय राठोड, सचिव शांता राठोड, खजिनदार सुनिता राठोड, सहखजिनदार ज्योती राठोड,कस्तुरबा बाई जाधव ,फुलाबाई रामू राठोड,देवी राठोड,फुलाबाई राठोड,श्वेता राठोड, राजश्री चव्हाण, अन्नपूर्णा चव्हाण,सिताबाई चव्हाण,विमल चव्हाण तसेच नारीशक्ती महिला मंडळ सर्व पदाधिकारी उपस्थित होते… तसेच फताटेवाडी गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.
Leave a Reply