बिग बॉस मराठी विजेते सुरज चव्हाण यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

बिग बॉस मराठी विजेते सुरज चव्हाण यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

 

– सुरज चव्हाण हा एका गरीब कुटुंबात जन्मलेला तरूण आहे, मोठ कुटुंब आहे
– आई वडील लवकर गेल्याने शिक्षण घेता आलं नाही
– आपल्या ग्रामीण भागातल्या शाळा आपल्याला महिती आहेत
– शिक्षणाच्या बाबतीत मागे राहिला पण रिल्स बनवून तो फेमस झाला आणि बिग बॉस मधून त्याला बोलावलं गेलं
– सुरज बिंधास्त आहे
– त्याच्या स्वावभवामुळे तो बऱ्याच जणांना भावला, तो सगळ्यात मिसळून राहिला
– माझ्याच गावचा तो मुलगा आहे
– मी त्याची पूर्ण महिती घेतली, घरकुल योजनेत त्याला घर मिळालं आहे. पण त्याला आता आम्ही चांगल घर बांधून देणार अहोत. त्याच्या हक्काचं घर त्याला देवू
– त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्यात त्याला मदत करू
– मी रितेशशी देखील बोलणार आहे
– याचं आयुष्य योग्य मार्गी लागावं हि भावना, त्यावर योग्य लक्ष देवू
– मी आलिकडच्या काळात निवडणुकीच्या गडबडीत होतो. पण थोड फार बघत होतो ते हि सुरजसाठी
– आम्हाला वाटत होत की तो नक्की जिंकेल

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *