थोबडे वस्ती येथे लाडकी बहीण योजना अभियान सुरुवात…..
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ प्रभाग क्रमांक 6 ढोबळे वस्ती लाडकी बहीण योजना अभियान सुरुवात करण्यात आली प्रमुख उपस्थित शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत सर प्रमुख मनोज भाई युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश अण्णा गायकवाड युवा सेना जिल्हाप्रमुख सागर भाऊ शितोळे सुजित खुर्द आकाश भाऊ मुदगल अनिताताई गवळी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply