वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत…..
सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक सोमनाथ साळुंखे सर आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये एकूण 8 महिला उमेदवार आणि 64 पुरुष उमेदवार यांनी मुलाखती दिल्या याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे माढा विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विनोद इंगळे विक्रांत गायकवाड दक्षिण तालुका अध्यक्ष सुरेश देशमुख दक्षिण तालुका पूर्व विभाग अध्यक्ष शंकर शिंदे मोहोळ तालुका अध्यक्ष धीरज कसबे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्योतिर्लिंग स्वामी तुकाराम परसे अनिरुद्ध वाघमारे सुनील धंदाडे रोहित लालसरे रवी पोटे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद उबाळे स्वप्निल सावंत युवा आघाडी अध्यक्ष पांडुरंग खांडेकर महिला शहराध्यक्ष पल्लवी सुरवसे आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Leave a Reply