दांडिया आणि गर्भाच्या तालावर थिरकली दक्षिण सोलापूरचे भावी आमदार सोमनाथ वैद्य…
उत्साह पूर्ण वातावरणात रंगला दांडिया महोत्सव पारंपारिक वेशभूशेत दोन हजारहून अधिक महिलांची हजेरी
कोणतेही अडचण असू द्या या भावाला हाक द्या सोमनाथ वैद्य, मी नेहमी मदतीला तत्पर राहील, अशी ग बाई स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक वैद्य यांनी यावेळी दिली, ग्रोथ डान्सिंग स्कूल प्रस्तुत दांडिया जलसा 2024 हा कार्यक्रम रविवारी मांगल्य सभागृहात आयोजित मोठ्या उत्साहा वातावरणात पार पाडला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वयंम शिक्षा फाउंडेशन चे संस्थापक एडवोकेट सोमनाथ वैद्य यांची उपस्थिती होती, उदे ग अंबे उदे आई राजा उदे उदे चा नारा देत दांडिया जलसा सुरुवात झाला, वैद्य यांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले, या दांडी आज महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि 2000 ऊन अधिक महिला दांडिया आणि गर्भाच्या तालावर फिरकल्या, यावेळी सोमनाथ वैद्य यांनी ठेका धरला, आणि हा भाऊ आपल्यासाठी कधीही तयार आहे विधानसभा निवडणुकीत सर्वांनी पाठपर द्यावे मी आमदार झाल्यानंतर पुढील वर्षी नवरात्र महोत्सवात दांडीयासाठी सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना आणूया असे आश्वासन एडवोकेट सोमनाथ वैद्य यांनी यावेळी दिले,
Leave a Reply