प्रदीप क्षीरसागर मित्र परिवार कडून तुळजापूर पायी जाणाऱ्या भक्तांना फराळाचे वाटप…..
सोलापूर : अशोक चौक येथील प्रदीप क्षीरसागर मित्रपरिवारा कडून तुळजापूर येथे पायी जाणाऱ्या भक्तांना फराळाचे तसेच पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप क्षीरसागर, सिद्धू अलगुडे, प्रशांत स्वामी, संदीप बासुतकर, श्रेयस बासुतकर, आरव क्षीरसागर, अद्विका क्षीरसगार, केदार अलकुंटे, गणेश कसबे नागसेन शिवशरण तसेच तुषार सुखदेव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply