पनवेल सायन मार्गावर मोठी वाहतूक कोंडी…….

पनवेल सायन मार्गावर मोठी वाहतूक कोंडी…….

– खारघर ते बेलापूर पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा
– वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास
– कामावर जाणारे अनेकजण वाहतूक कोंडी झाल्याने अडकले
– वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचे शून्य नियोजन

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *