आघाडी आणि युती दोघांचेही एनकाउंटर करणार- बच्चू कड…..
– महायुती, महाविकास आघाडी दोघांनाही जनता कंटाळली आहे- दोन्ही युती-आघाडीत जागावाटप मध्ये तिढा आहे
– भाजप आणि काँग्रेस एकच आहे, अर्थकारणात काही बदल झालेला नाही
– आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ
– चार तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल
– 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे
– चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार
– मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना पहिले पाडायचे
– जरांगे पाटील यांच्या संबंधात माझं काही बोलणे झाले नाही
– जसे इतर पडतात तसे मोठे नेतेही पडतील
– उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे झाले आहे
– 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पहायला मिळणार
– अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल
– माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझा विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार
– राजन तेली यांच्याबद्दल मला माहिती नाही
– मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची न्यूज तुम्ही चालवली, कशी चालवली मला माहिती नाही
– मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो, त्या दिवशी हैद्राबादमध्ये होतो
– आम्ही आघाडी आणि युती दोघांचेही एनकाउंटर करणार
Leave a Reply