सोलापूर दक्षिण मध्ये काँग्रेस पक्षाने रजाक मालकाला उमेदवारी दायवी…
सोलापूर दक्षिण मध्ये रजाक मालक मुजावर यांची भावी आमदार म्हणून ओळख निर्माण झालेली आहे रजाक मालक यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणून काही लोकांनी सुशील कुमार शिंदे व प्रणिती ताई शिंदे यांच्याकडून विनंती केली आहे तर काहींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याकडे तिकिटाची मागणी केली आहे. खर्गे सोशल फाउंडेशन मार्फत रजाक मालक यांनी अनेक कामे केलेले आहे. दक्षिण मध्ये रजाक मालक यांना मानणारा मोठा वर्ग आहे मुस्लिम समाज व इतर समाजाच्या सुद्धा रजाक मालक यांना पाठिंबा मिळत आहे रजाक मालक यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा लढावी आम्ही जास्तीत जास्त मतांनी रजाक मालकाला निवडून आणू. असा लोकांच्या मत आहे काँग्रेस पक्षाने यावेळेस सोलापूर दक्षिण मध्ये रजाक मालक हा नवीन चेहऱेला उमेदवारी दयावे अशी लोकांची इच्छा आहे अब कि बार
सोलापूर दक्षिण में नया उमेदवार ………..यारो का यार है शेरो का शेर है शेर जिगर रखता है रजाक मालक एक ऐसा नेता है जो सभी धर्म के लोगो को अपने साथ रखता है.
Leave a Reply