सोलापूर शहर मध्य विधानसभा उमेदवारासाठी मोची समाज युवक पदाधिकारी आक्रमक……..

सोलापूर शहर मध्य विधानसभा उमेदवारासाठी मोची समाज युवक पदाधिकारी आक्रमक……..

 

सोलापूर – आगामी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेची निवडणूकीत सोलापूर लोकसभेमधील सोलापूर शहरमध्य विधानसभेची उमेदवारी मोची समाजातील मोची समाजाचे सुपुत्र सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांना उमेदवारी मिळावी याकरिता काँग्रेस भवन येथे सोलापूर शहरातील मोची समाजातील युवक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन ठिया आंदोलन केले आंदोलन केले
यावेळी मोची समाज माजी युवक संघटना अध्यक्ष यलप्पा तुपदोळकर उपाध्यक्ष मल्लु बाबा म्हेत्रे रथोत्सव माजी अध्यक्ष नरसिंग वल्लोपोलु शेखर बोतलोलु मोची समाज उपाध्यक्ष अंबादास नाटेकर याकुब करेमोळु उमेश निलंगठी विश्वनाथ नरसिंग दिड्डी अर्जुन म्हेत्रे आनंद भंडारे शिवा म्हेत्रे भगवान करगुळे अंबादास म्हेत्रे तिपण्णा गड्डम मल्लु संरपच म्हेत्रे मारू करगुळे बाबु बाबा भंडारे अंजन जगम मोनेश घंटे रवि बेरे अविनाश आसादे भिमा बज्जार भिमराव पेध्दे आनंद पुंडा मल्लु दिन्नी सुरज ठेंगले सुरेंद्र वाघमारे नितीन होसमनी अक्षय मुतीनवरू देवा करगुळे अजय अवलुर पिंटु सगळे विजय म्हेत्रे मार्तंड तुपदोळकर सागर करगुळे जितेश मासे आदी मोची समाजातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *