बारामती मधील धावत्या गाव दौऱ्यात अजित पवारांची ग्रामस्थ व कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा…………
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. वाणेवाडी येथे आयोजित संवाद सभेनंतर सोमेश्वर कारखाना परिसरातील हॉटेल सोमेश्वर रेस्टॉरंट येथे थांबून अजितदादांनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी अजित पवारांची उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा केल्याचं पहायला मिळालं.
Leave a Reply