पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतंच नाव घेणे हे मला पटत नाही- निलेश राणे
विधानसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं यावेळेस खासदार संजय राऊत यांच्या वरती त्यांनी निशाणा साधला महायुतीचे सरकार येतंय हे संजय राऊत यांना कसं पटेल त्यांनी 48 तासात मी येतोय म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये बेड बुक केला असेल संजय राऊत विकृत आहे मी त्याच्यावरती बोलणार नाही.असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला तरी इम्तियाज जलील यांनी पत्रकारावरती हात उचललाय यावर बोलताना जलील ला चरबी आले असंच वागत राहिला तर लवकर त्याचा बंदोबस्त केला जाईल असेही निलेश राणे म्हणाले या निवडणुकीत विजय आमचा आहे माहितीच सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Leave a Reply