खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे विरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे विरोधात आंदोलन करणाऱ्या शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

– शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी,माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यासह अन्य आंदोलकावर गुन्हा दाखल
– प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील याच्या ऐवजी अपक्ष उमेदवाराला दिला होता पाठिंबा
– त्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले होते आंदोलन
– कोणत्याही परवानगी विना आंदोलन केल्याने शरद कोळी आणि आंदोलकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 223, महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा नोंद
– शरद कोळी यांना ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल
– अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची माहिती
– दरम्यान शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर कोणतेही आंदोलन होऊ नये साठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केल्याची माहिती

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *