प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, हि हिंदुत्वाची लढाई होती.
येथील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी समाजाचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु मतदारांनी त्यांना मतदानाच्या रूपाने चांगलाच चोप दिला शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि सत्याच्या बाजूने आणि हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहिलो राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही महायुतीच्या उमेदवारांसाठी जीवाचं रान केलं इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या आशीर्वादाने अखेर आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला -राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रक सदस्य किसन जाधव
Leave a Reply