पानगल शाळेच्या विद्यार्थ्यांनी वकिलासमोर घेतली शपथ..

पानगल शाळेच्या विद्यार्थ्यांनी वकिलासमोर घेतली शपथ..

आज संविधान दिनाच्या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील नामांकित एम.ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यबाबत व राज्यघटनेच्या गौरव निमित्ताने मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित करण्यात आले होते. आज शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संविधान प्रस्ताविकेचा वाचन करून संविधानामध्ये नागरिकांची असलेली मूलभूत तत्वे व कर्तव्य तसेच भारतातील कायदा व व्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत आहे याचे अगदी सोप्या भाषेमध्ये संवाद साधून मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभले…. यावेळी एम ए पानगल अॅग्लो उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक डॉक्टर हारून बागवान सर, अल्ताफ सि‌द्धिकी सर व इतर शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…… कायद्याचा विद्यार्थी म्हणून व संविधान रक्षक म्हणून मला बोलावून येतोचित मान सन्मान दिला व विचार मांडण्याची व संविधानाप्रती जनजागृती करण्याची संधी मिळाली याबद्दल मी शालेय व्यवस्थापन यांचा शतशः आभारी आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *