सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त………..
सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कायम वाहक शिवानंद अजनाळकर तसेच कायम चालक पितांबर घोरपडे हे प्रदीर्घ सेवेनंतर आज ते परिवहन उपक्रमातून सेवानिवृत्त झाले.
दोन्ही कर्मचाऱ्यांचे परिवहन उपक्रमाकडून येथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार महासंघाचे नेते एडवोकेट यु एन बेरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मशाळा विभागाचे फोरमन सोहेल बेदरेकर यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास कामगार महासंघाचे नेते एडवोकेट यु एन बेरिया यांच्यासह कर्मशाळा विभागाचे फोरमन सोहेल बेदरेकर मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड वाहतूक निरीक्षक अनिल चौगुले, प्रहार परिवहन कामगार संघटनेचे अध्यक्ष अ.रझाक मकानदार, कामगार नेते तथा सेवानिवृत्त चालक देविदास गायकवाड,शाकिर उस्ताद,अनिल बागले, ज्ञानेश्वर ठोकळे,विजय गायकवाड,जिलानी हिप्परगी, आण्णा शिंदे,सुरेश भंडारे,सिध्दु माढेकर, मारुती शिरसीकर लक्ष्मण बंडगर,राजु साखरे तसेच परिवहन उपक्रमातील सर्व चालक वाहक वाहतूक निरीक्षक सर्व समयलेखक यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
Leave a Reply