26 तारखेपर्यंत सरकार स्थापण व्हायला पाहिजे होतं पण आम्हाला नियम वेगळे आणि सत्ताधाऱ्यांना वेगळे- जयंत पाटील
ऑन एकनाथ शिंदे
– सरकार स्थापण होईल पण 26 तारखेच्या आत सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं
– घटनेनुसार 26 तारखे पर्यंत सरकार स्थापण नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागणार असं सांगण्यात आलं होतं यांना नियम वेगळे आहेत त्यामुळे राष्ट्रपती राजवट न लावता सोयीप्रमाणे चालु आहे 5 ला शपथविधी 4 -6 ला असं चालु आहे. सत्तातर आता मिळणार आहे त्यामुळे कोणी कुठे जाणार नाही सगळे एकच राहणार त्यामुळे कोण नाराज आणि कोणी नाही याच आता फारस महत्व राहिलं नाही
ऑन राजपाल यांच्याकडे जाणे
– या देशामध्ये सिस्टिम फॅालो करायच्या नाहीत असा निर्णय विरोधकांसाठी सिस्टिम फॅालो करायच्या सत्तेतील लोकांना काही नियम लागू नाहीत त्यामुळे राज्यपालांना कळलं पाहीजे ना
– आमच असं काही ठरलं नाही की त्यांना भेटायचं
ऑन अजित पवार
– अनेक ठिकाणी महाराष्ट्रात लोक पुढे येऊन असं सांगतायत जेवढ आम्ही मतदान केलं तेवढ त्या मत पेटीत नाहीये अनेक उदाहरण देण्यात आली आहेत त्यावरुन लोकांचा इव्हीएम विश्वास नाही मग ईव्हीएमचा आग्रह करताय,तुमचं बहुमत आहे तुम्ही लोकप्रिय आहात मग बॅलेट पेपर वर मतदान घ्या ना
– आता सरकारनी याबाबत पुढाकार घेऊन सांगावा की बॅलेटवर मतदान घेतलं तर आवडेल
ऑन निवडणूक आयोग
– काँग्रेसला निवडणूक आयोगाने बोलावलं असेल तर ते जातील
Leave a Reply