श्री शंकर भारती महास्वामी यांचे सोमवारी आगमन
श्री शंकरभारती महास्वामी (यडतोरे श्री योगानन्देश्वर सरस्वती मठ, केआर नगर मैसूर) यांचे सोमवारी
सोलापुरात आगमन होणार आहे. दोन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचला डफरीन चौक ते
डॉ. दबडे यांचे घर काळजापूर मारूती येथे मिरवणूक येईल. सायंकाळी साडेसहाला राम प्रयात स्त्रोताचे
भुजंग
सामूहीक समर्पण,उपन्यास व प्रसाद आहे. रात्री आठला चंद्रमौलेश्वर पूजा. ता. ३ रोजी सकाळी
साडेसहाला पूजा, तीर्थप्रसाद आहे. यानंतर स्वामींचे विविध ठिकाणी भेटी आहेत. ता. ४ रोजी सकाळी साडेसहाला
पूजा, तीर्थ आणि दुपारी बाराला सोलापुरातून प्रस्थान आहे.
Leave a Reply