एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी गाडी अडवल्याने आ.विजय शिवतारे संतप्त
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे आले असता त्यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवल्याने विजय शिवतारे पोलिसांवर चिडले. पोलिसांनी शिवतारे यांची चौकशी केली असता शिवतारेंनी तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का ? असा प्रश्न विचारला.
Leave a Reply