मध्य रेल्वेच्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन..

मध्य रेल्वेच्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन..

– संतप्त प्रवाशांनी सकाळी 6.15 वाजेपासून राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली
– मनमाड-नाशिक दरम्यान आठ ते दहा चोरट्यांनी राज्यराणी एक्सप्रेस मध्ये चोरी करत केली प्रवासाला मारहाण
– चोरी व मारहाणी करत लहान मुलांनासह आठ ते दहा चोरटे झाले फरार
– या महाराणीत एका प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर
– चोरट्यांना पकडण्यासाठी प्रवासी आक्रमक होत रोखून धरली राज्यराणी एक्सप्रेस
– राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरल्याने पंचवटी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस यासह पाच ते सहा एक्सप्रेस लेट
– रेल्वे पोलिसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर सव्वासापासून थांबलेली राज्यराणी एक्सप्रेस अडीच तासानंतर अखेर रवाना

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *