उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी शासकीय अधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज महायुतीचे मंत्री, आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेह भोजनाला सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते.
Leave a Reply