उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धरला लग्नाच्या वरातीत ठेका
रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार किशोर मोरे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त वधूवरांना शुभेच्छा देत, सामंत यांनी वरातीत धरला ठेका
तर दुसरीकडे विधानसभेतील उबाठा गटाचे त्यांचे प्रतिस्पर्धी बाळ माने यांचा मुलगा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देखील लावली हजेरी
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रविवारी रत्नागिरीत आले यावेळी त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतून वेळात वेळ काढत उदय सामंत यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत या दोन्ही कार्यक्रमांना हजेरी लावली
Leave a Reply